मराठमोळं मुलुंड

"मराठमोळं मुलुंड" संस्थेची मुहूर्तमेढ काही महिन्यापूर्वी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते कालिदास नाट्यगृहात झालेल्या एका जाहीर समारंभात रोवली होती. त्यानंतर आपण सदस्य नोंदणी हाती घेतली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला . हि मोहीम घरोघरी जाऊन , समक्ष भेटीगाठी घेत चालली होती. अनेकांनी त्यावर सुचविलं की घरोघरी जाणं , भेटणं चांगलच आहे. पण ते खूप वेळ खाणारं आहे . मुलुंडमध्ये शेकडो मुलुंडकर आहेत . त्या सर्वाना एक एक करीत भेटण्यापेक्षा सर्वाना आपण एकत्र येऊन भेटण्याची हाक देऊ आणि सगळे एकत्र आले की तिथे मराठमोळं मुलुंड संस्थेची त्यांच्याफुडं मांडू . सदस्यता नोंदणीही मग त्याच कार्यक्रमात होऊ शकेल. यात उभयपक्षी होणारी गैरसोय टळेल , शिवाय समक्ष गाठीभेटीत एकमेकांशी सवांद साधणेही शक्य होईल.


कार्यक्रमाचे प्रायोजक
       

मुलुंड उद्योजक सूची

उल्लेखनीय उपक्रम

आदिवासी पाड्यात फराळ वाटप - २०२४

दिवाळी सणाचे औचित्य साधून आदिवासीं कुटुंबीयांना आपल्या संस्थेतर्फे फराळ,ब्लैंकेट , टॉवेल्स आणि चॉकलेट बिस्कीट यांचे वाटप केले

पुढे वाचा

दहावा वर्धापन दिन कार्यक्रम २०२४

मराठमोळं मुलुंड संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाचे काही क्षणचित्रे

पुढे वाचा

‘बोध’ व्याख्यान शाखा कार्यक्रम २०२४

मराठमोळं मुलुंड संस्थेच्या ‘बोध’ या व्याख्यान शाखा अंतर्गत महिला दिन साजरा

पुढे वाचा

भारतीय सैनिकांसाठी 'सरहद' कार्यक्रम

२ ऑक्टोबर २०२३ रोजी भुज मधील बी.एस.एफ. बॉर्डर येथील भारतीय सैनिकांसाठी 'सरहद' कार्यक्रम सादर.

पुढे वाचा
Top